Friday, January 29, 2010
Thursday, January 28, 2010
निमित्त्य ...
कोण कुठे राहातो
हा नाशिबाचा भाग आहे
मग दूर रहाण्यावर
का आपला राग आहे
दूर रहाण म्हणजे दुरावण नाही
तर ती एक तड़जोड़ आहे
मग दुरावण्याची भिति कसलि
जर एकमेकाबद्दल ओढ़ आहे
कबूल की दूर गेल्याच दू:ख हॉत
पण हेही एक सत्य आहे
आठवणिरूपाने हृदयात रहायला
दूर जाण एक निमित्त्य आहे ...
हा नाशिबाचा भाग आहे
मग दूर रहाण्यावर
का आपला राग आहे
दूर रहाण म्हणजे दुरावण नाही
तर ती एक तड़जोड़ आहे
मग दुरावण्याची भिति कसलि
जर एकमेकाबद्दल ओढ़ आहे
कबूल की दूर गेल्याच दू:ख हॉत
पण हेही एक सत्य आहे
आठवणिरूपाने हृदयात रहायला
दूर जाण एक निमित्त्य आहे ...
मला न कळता
मला न कळता कसे दाटले
भावगंध हे मनी नवे
शहारलेल्या मनास माझ्या
तव प्रेमाचे पाश हवे
देशील का मज मायेचे नभ
स्वछन्द विहरण्या तुझ्या सवे
अन भरारण्या मज प्रेमाकाशी
तव सहवासाचे पंख हवे
रंग हवे मज गंध हवे मज
तव श्वासान्चे संगीत हवे
तव हृदयाची साथ देई मज
जगण्याचे बळ नित्य नवे .....
भावगंध हे मनी नवे
शहारलेल्या मनास माझ्या
तव प्रेमाचे पाश हवे
देशील का मज मायेचे नभ
स्वछन्द विहरण्या तुझ्या सवे
अन भरारण्या मज प्रेमाकाशी
तव सहवासाचे पंख हवे
रंग हवे मज गंध हवे मज
तव श्वासान्चे संगीत हवे
तव हृदयाची साथ देई मज
जगण्याचे बळ नित्य नवे .....
Subscribe to:
Comments (Atom)

