Thursday, January 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
दूर कुठेतरी पाण्यावर तरंग उमटतात आणि परत पाण्यात गुडूप होतात.. का कूणास ठाऊक पण थोडा वेळ मन वेडावत ..हे प्रेम आहे अस वाटत.. मनाला विचारून पहाव तर तेहि साशंक असत . मग कळत ... अरे कीनारयाला उभ्या असलेल्या तुला भिजवणारि ती लाट अज़ून निर्माण व्हायची आहे ... तरंग तर उठतात आणि जातात . ते हे प्रेम नाही हे कळत आणि मन शांत होत.. मग उरते ती केवळ लाट येण्याची प्रतीक्षा ...!!!
No comments:
Post a Comment